डॉक्टर पंकज भोयर यांनी आज मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावून संपूर्ण कामाचा आढावा घेतला त्याबद्दलचा हा व्हिडिओ
डॉ. पंकज भोयर राज्यमंत्री यांचं मंत्रालयात कामकाजबद्दल एक दृष्टी
डॉ. पंकज भोयर राज्यमंत्री यांचं मंत्रालयात कामकाजबद्दल एक दृष्टी यांनी राज्य करिता करिता असलेल्या कामाचा एक दुस्थिशेप
Related news
View allपालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केली* *शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी* महिलाभगिनींचा साडी, फराळ देऊन सन्मान*
अकोला, दि. ८ : राज्याचे कामगार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी लक्ष्मीपूजनाच्या आजच्या दिवशी तेल्हारा तालुक्यातील गोर्धा या गावी जाऊन तेथील शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी केली व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना दिलासा दिला.
मा. ना. ॲड. आकाशभाऊ फुंडकर अकोल्यातील शेतकऱ्यांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी; उद्या तेल्हारा तालुक्यातील 'गोर्धा' येथे येणार!
अकोला: गोरगरीब आणि शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात नेहमी खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. ॲड. आकाशजी फुंडकर हे यंदाची दिवाळी थेट बळीराजाच्या बांधावर साजरी करणार आहेत. उद्या, रविवार (८ नोव्हेंबर २०२६) रोजी दुपारी ठीक १२:०० वाजता तेल्हारा तालुक्यातील मौजे गोर्धा येथे हा जिव्हाळ्याचा सोहळा रंगणार आहे.
**कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्नच्या अंमलबजावणीची कार्यवाहीसाठी शासन सकारात्मक* कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर*
*कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर*


